Private company
Continental Prakashan
Continental Prakashan is a Publishing agency based in Pune.1
कॉन्टिनेन्टल प्रकाशन ही पुण्यातील एक पुस्तके प्रसिद्ध करणारी संस्था आहे. हिची स्थापना अनंतराव कुलकर्णी यांनी १ जून १९३८ रोजी केली. स्थापनेनंतरच्या सुमारे ८० वर्षांत कॉन्टिनेन्टलने कथा, कविता, कादंबरी, ललितागद्य, समीक्षा, प्रवासवर्णन, शेती, निसर्ग आणि अनुवाद अशा साहित्य प्रकारांतील १९५० पुस्तके प्रकाशित केली आहेत. या प्रकाशन संस्थेने रशियन लेखक चेकॉव्ह, टॉलस्टॉय, दस्तयेवस्की यांची पुस्तके मराठीत आणली.2 From the mr Wikipedia, CC BY-SA 4.0
Last updated Oct 21, 2026.
Overview
- HeadquartersPune, India1
Sources
The numbers on this page point here. Each one links to the record it came from.
- 1
- 2